आद्रकि खु.|| च्या लोकनियुक्त सरपंचपदी नीलम निंबाळकर यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील आद्रकि खुर्द ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी नीलम निंबाळकर विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

आद्रकि खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) विजय निंबाळकर
2) माया जाधव
3) वंदना निंबाळकर
4) अक्षय ठोंबरे
5) संदीप कांबळे
6) अनिता तांबे
7) शशिकांत निंबाळकर
8) पूजा काकडे
9) सुनंदा जाधव

Back to top button
Don`t copy text!