आद्रकि बु.|| च्या लोकनियुक्त सरपंचपदी गणपतराव धुमाळ यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील आद्रकि बुद्रुक ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी गणपतराव धुमाळ विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

आद्रकि बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) महादेव काकडे
2) कुंदा बोडके
3) चंद्रभागा खराडे
4) महेंद्र धुमाळ
5) अर्चना जाधव
6) उज्वला सूळ
7) धनाजी जाधव
8) युनूस पठाण
9) सुनीता पवार


Back to top button
Don`t copy text!