दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबी येथील नवनाथ काशीद यांची महाराष्ट्र राज्य जुन्या पेन्शन हक्क संघटनेच्या पुणे विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल बिबीसह फलटण तालुक्यातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
