दुधेबावीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ. भावना सोनवलकर यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील दुधेबावी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी सौ. भावना माणिकराव सोनवलकर विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

दुधेबावी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) बिपीन दडस
2) दीपाली नाळे
3) वर्षा सोनवलकर
4) अविनाश चांगण
5) ज्योती मोरे
6) अप्सरा नाळे
7) गजानन नाळे
8) मीरा सोनवलकर
9) सागर भिसे
10) तानाजी नाळे
11) प्रीती एकळ

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!