
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२४ | फलटण |
तरडफ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. तरडफ, ता. फलटण या संस्थेचे संस्थापक चेअरमन सर्जेराव परशुराम गोडसे (आप्पा) यांचे वृद्धापकाळाने आज दुःखद निधन झाले.
सर्जेराव गोडसे यांच्या निधनाबद्दल त्यांच्या आप्तेष्टांसह मित्रपरिवार व राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
