मंत्री ना. गिरीश महाजन उद्या अकलुजमधील पुन्हा शिवरत्नवर?

माढा लोकसभेचा तोडगा काढणार?


दैनिक स्थैर्य | दि. 29 मार्च 2024 | अकलुज | माढा लोकसभा मतदारसंघाचा तोडगा काढण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मंत्री ना. गिरीश महाजन हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर येणार आहेत; अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून येत आहेत.

खासदार रणजितसिंह यांचे कामकाज लोकसभा निवडणुकीत करण्यासाठी उद्या मंत्री ना. गिरीश महाजन हे अकलूज दौऱ्यावर येत आहेत की दुसरा काही तोडगा यामध्ये भाजपा यामध्ये काढणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!