खासदारकीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये : श्रीमंत रामराजे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जानेवारी 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावाने अफवा पसरवली जात आहे की; खासदारकी लढवण्यासाठी माझी परवानगी आहे. परंतु असे काही नसून ही अफवाच आहे; यावर विश्वास ठेवू नये. सावध रहा ! असे सूचक मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!