माजी सैनिकांच्या पाल्यांना आवाहन


दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांच्या नावे त्यांची निवासी मालमत्ता आहे. त्यांनी कागदोपत्री पुराव्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी तात्काळ सपंर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!