• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 17, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, सातारा दि.१७: जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात
आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3
कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा
तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 2, संभाजीनगर 1, नवीन विकास नगर 1,
 गोडोली 1, शाहुपुरी 3, गडकर आळी 1, पाटखळ 1,अंगापूर 1, महागाव 1, हुमगाव
1, तासगाव 1, 

कराड तालुक्यातील कराड 2, गोवारे 1, आगाशिवनगर 1, विंग 1, 

पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 1, गुंजळी 1, मोरगिरी 1,   

फलटण
तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,
 शिंणगारे वस्ती 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, बरड 1, तडवळे 1, सांगवी 1,
चांभारवाडी 1, पाडेगाव 1, वाखरी 2,  

खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, कातर खटाव 1, वडूज 1, निमसोड 2, खातगुण 1, येनकुळ 1, कलेढोण 3,  

माण  तालुक्यातील म्हसवड 1, दिवड 4, काळचौंडी 1, पळशी 2, कासारवाडी 2, राऊतवाडी 1, जांभुळणी 1, मलवडी 1, गोंदवले खु 2, किरकसाल 1,  

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, रहिमतपूर 1, पिंपरी 1, जळगाव 1, वाठार किरोली 4, जळगाव 1, 

जावली तालुक्यातील तापोळा 1, कुडाळ 1, बामणोली 3, म्हसवे 1,  

वाई तालुक्यातील ओझर्डे 1, पाचवड 1, रेनावळे 1,  

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील 

इतर 1, शिवाजीनगर 1, पापर्डे खु 2, 

3 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील
विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेले किडगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष,
खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष  अशा
एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी
कळविले आहे. 

एकूण नमुने -271263

एकूण बाधित -53832  

घरी सोडण्यात आलेले -50611  

मृत्यू -1782 

उपचारार्थ रुग्ण-1439 


Tags: आरोग्य विषयकसातारा
Previous Post

जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

Next Post

ढेबेवाडी विभागावर गांधील माशांचे सावट; महिंदमधील दुर्घटनेनंतर वन विभागाकडे तक्रारींचा ओघ

Next Post

ढेबेवाडी विभागावर गांधील माशांचे सावट; महिंदमधील दुर्घटनेनंतर वन विभागाकडे तक्रारींचा ओघ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!