स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील 875 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जिल्ह्यातील 875 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु
ADVERTISEMENT


दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थैर्य, सातारा दि.५: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 875 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

कराड तालुक्यातील कराड 48, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 10, शनिवार पेठ 5, रविावार पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शिवाजी हौसिंग 1, कृष्णा हॉस्पीटल 1, मलकापूर 11, आगाशिवनगर 6, कोयना वसाहत 1, वाखन रोड 1, कर्वे नाका 7, शिरवडे 1, खोडशी 1, शेरे 11, घोनशी 2, ओंड 1, कार्वे 1, रेठरे 3, बनवडी 1, वाटेगाव 1, सैदापूर 1, काले 3, आटके 1, नंदगाव 1, श्रद्धा क्लिनीक 4, सुपने 1, वहागाव 3, वनवासमाची 1, मसूर 1, बनपुरी कॉलनी कराड 1, कोडोली 1, पाल 2, वाखन रोड 4, आरेवाडी 1, राजाळे 1, उंब्रज 8, पाली 1, कोपर्डे 1, जाखीनवाडी 1, गोळेश्वर 2, शहापुर 1, रेठरे खु 1, पार्ले 2, बहुरे 1, ओगलेवाडी 1, कपील 1, कोडोली 1, किवळ 2, हजारमाची 4, विरवाडे 7, रेठरे बु 2, सुपने 1, ओंडोशी 1, ओंड 1, उंडाळे 2, वारुंजी फाटा 1, मुंडे 1, हंबनरवाडी 1, वाठार 1, बेलवडे बु 1, चोपडी 1, शेनोली 2, बेलदरे 1, रीसवड 1, जुळेवाडी 1, विद्यानगर कराड 1, 

सातारा तालुक्यातील सातारा 15, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मंगळवार तळे 1, शनिवार पेठ 9, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, सदरबझार 13, मल्हार पेठ 3, कर्मवरी नगर 1, प्रतापसिंहनगर 1, करंजे 2, गोडोली 4, विलासपूर 2, आरदरे 1, विकासनगर 14, पोली हेडक्वॉटर 2, गोवे 3, बसाप्पाचीवाडी 2, नुने 4, भरतगाव 2, कोडोली 2, नागठाणे 1, सम्राटर मंदिर 2, आंबवडे 1, चिंचणेर वंदन 2, गोवे 1, खेड 2, संगमनगर 2, प्रतापगंज पेठ 1, म्हसवे 1, शाहुपुरी 6, यादोवगोपाळ पेठ 2, कामथी 1, वर्ये 2, खिंडवाडी 3, महागाव 35, राधिका रोड 1, गुलमोहर कॉलनी सातारा 1, पाटखळ 1, शेंद्रे 1, कोडवे 1, बोरगाव 1, आरळे 1, काशिळ 1, रामाचा गोट 1, देवी चौक सातारा 1, संभाजीनगर सातारा 1, दौलत नगर सातारा 5, शाहुनगर सातारा 3, वाढे 1, गोळीबार मैदान सातारा 2, तामाजाई नगर सातारा 6, संभाजीनगर सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, अंगापूर वंदन 1, देगाव रोड सातारा 1, शिवथर 1, गुलमोहर कॉलनी, सातारा 1, चिमणपुरा सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, देगाव 1, विसावाना नाका, सातारा 1, शेलारवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातील सांगवी 2, शिवाजी चौक शिरवळ 2, सुखेड 2, खेड 3, लोणंद 2, पारगाव 1, वडगाव 2, शिरवळ 6, अंधोरी 1, पळशी 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 7, नवारस्ता 1, आडुळगाव 1, नवसारी 1, येरवडी 1, साबळेवाडी 4, गुढे 4, धुमाळवाडी 3, ढेबेवाडी 3, शिबेवाडी 1, 

माण तालुक्यातील माण 1, तोंडले 1, दहिवडी 8, स्वरुपखानवाडी 1, म्हसवड 22, तांडले 1,भांडवली 2, भातकी 1, गोंदवले खुर्द 1, मोग्राळे 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 5, कातर खटाव 6, वडूज 6, पाचवड 4, राजापूर 4, चितळी 1, मायणी 1, औंध 5, जाखनगाव 2, वेटने 2, खादगुण 2, वडगाव 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, आझाद चौक 1, आरवी 1, भक्तवडी 2, कुमठे फाटा 4, कुमठे 2, तळीये 2, चिंचळी 1, तारगाव 3, आझादपूर 1, तडवळे 1, शुदुरजाणे 1, सातारा रोड कोरेगाव 4, थांदडवाडी 2, पिंपोडे बु 3, वाघोली 1, देवूर 2, वाघोली 2, सर्कलवाडी 1, वाठार स्टेशन 2, रहिमतपूर 4, धामणेर 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 6, लक्ष्मीनगर 5,मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, विद्यानगर 1, रविवार पेठ 1, मालेवाडी 1, मलटण 7, बरड 1, खराडेवाडी 5, पवारवाडी 9, कोळकी 3, काळज 2, पिंपळवाडी 1, भाडळी बु 1, धुमाळवाडी गिरवी 1, सगुनामाता नगर 3, साखरवाडी 2, विद्यानगर 1, कसबा पेठ 1, मोगिरी 1, कांबलेश्वर 4, जिंती 4, इंद्रानगर 1, भैरोबा गल्ली 1, सरडे 1, खुंटे 2, निंबळक 1, विडणी 1, निंबळक 1, पोलीस कॉलनी फलटण 2, आलगुडेवाडी 1, वेटने 1, बीरावडे नगर फलटण 1, मोनगिरी 1, सस्तेवाडी 2, 

जावली तालुक्यातील जावली 1, उंबरीवाडी 2, मेढा 48, रिटकवली 1, जवालवाडी 1, खरशी 4, रायघर 1, खरशी 1, 

वाई तालुक्यातील वाई 5, सोनगिरीवाडी 4,भगवा कटा10, उडतारे 1, जांब 3, अमृतवाडी 3, देगाव 1, बोपेगाव 7, कवटे 4, पसरणी 4, सुरुर 1, कोहिनूर रेसीडेन्सी वाई 3, वारखडवाडी 1, पाचपुतेवाडी 1, बोपर्डी 1, बावधन नाका 1, बोरगाव 1, सिद्धनाथवाडी 4, पिराचीवाडी 1, मेणवली 3, धावडी 1, यशवंतनगर 5, कुसगाव 1, इकसर 1, गंगापुरी 1, नावेचीवाडी 1, एमआयडीसी 1, मधली आळी वाई 2, धरमपुरी 2, सह्याद्रीनगर 2, रामडोह आळी 1, किकली 1, भुईंज 1, ब्राम्हणशाही 1, गणपत आळी वाई 3, घावनवाडी 1, वेरुळी 1, व्याजवाडी 1, सह्याद्रीनगर 1, 

महाबळेश्वर तालुक्यातील माने गल्ली पाचगणी 8, गोडोली 8, पाचगणी 8, ताकवली 2, तापोळा 2, 

इतर 28 

बाहेरी जिल्ह्यातील इस्लामपूर जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, वाटेगाव ता. वाळवा 2, रेठरे ता. वाळवा 1, विटा जि. सांगली 1, नवी मुंबई 1, पुणे 1, बेलापूर मुंबई 1, 

11 बाधितांचा मृत्यु 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे आसनगांव सातारा येथील 42 वर्षीय पुरुष,विकासनगर सातारा येथील 65 वर्षीय महिला,राजेवाडी निगडी येथील 52 वर्षीय पुरुष, महागांव येथील 70 वर्षीय पुरुष,शिवथर येथील 85 वर्षीय पुरुष, वडूज येथील 72 वर्षीय महिला,पाटखळ येथील 65 वर्षीय महिला,पाल ता.कराड येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये यशवंतनगर,वाई येथील 70 वर्षीय पुरुष, खडकी ता.वाई येथील 52 वर्षीय पुरुष, काळगांव ता.कराड येथील 42 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने — 48264 

एकूण बाधित — 17663 

घरी सोडण्यात आलेले — 9774 

मृत्यू — 473 

उपचारार्थ रुग्ण — 7416


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: आरोग्य विषयकसातारा
ADVERTISEMENT
Previous Post

चीनकडची मजबूत मागणी कामोडिटीजच्या भावनांना आधार देण्यात अपयशी

Next Post

रुग्णांच्या सेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून ८० बेडचे कोव्हीड केअर सेंटर

Next Post
रुग्णांच्या सेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून ८० बेडचे कोव्हीड केअर सेंटर

रुग्णांच्या सेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून ८० बेडचे कोव्हीड केअर सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.