स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील 828 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 19 नागरिकांचा मृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जिल्ह्यातील 828  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 19 नागरिकांचा मृत्यु
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


 

स्थैर्य, सातारा दि.4 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 828   नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये  

● कराड तालुक्यातील कराड 31,  मंगळवार पेठ 9, शनिवार पेठ 19, सोमवार पेठ 10, शुक्रवार पेठ 6, बुधवार पेठ 1,  गुरुवार पेठ 3, रविवार पेठ 2,  मलकापूर 31,  आगाशिवनगर 1, श्री हॉस्पीटल 4, शारदा क्लिनीक 1, कृष्णा हॉस्पीटल 2, कोयना वसाहत 5, कार्वे नाका 2, विद्यानगर 4, शेरे 3, काले 2,  रेठरे 3, नारायणवाडी 2, रेठरे बु 11, काडेगाव 1, आने 1, वडगाव 2, जाखीनवाडी 1, ओगलेवाडी 13,  मार्केट यार्ड 2, गोटे 2, नंदलापूर 3, कार्वे 3, वाखन रोड 1, ओंड 2, आटके 1, रेठरे खुर्द 8, करवडी 7, चिखली 2, दुसरे 5,  कोपर्डे 2, गोळेश्वर 2, पार्ले 2, बनवडी 6, गोवारे 4, शहापूर 2, वारुंजी 1, मुंडे 1, बेलदरे 1, उंब्रज 1, हजार माची 1, बेलवडे बु 2,  , सैदापूर 2, कोल्हापूर नाका 1, पाली 1, उंडाळे 1, शिवाजी मार्केट कराड 1, वाखंन रोड 6, वाघेरी 1, साळशिरंबे 1, चावडी चौक 1, म्हावशी 1, मालंद 1, प्रकाशनगर कराड 1, पाडळी केसे 2, शेवतेवाडी 1, तासवडे 1, बहुले 3, सुपने 1, मसूर 1, वाघेरी 1, वाण्याचीवाडी 1, बनपुरीकर कॉलनी 4, यशवंतनगर 1, शिरवडे 7, विरवाडे 2, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड 1,

● सातारा तालुक्यातील सातारा 28, शनिवार पेठ 7, सोमवार पेठ 5, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,  यादवगोपाळ पेठ 1, सदाशिव पेठ 1,   करंजे 6, गोडोली 9, शनिवार चौक 1,  सदरबझार 9, संभाजीनगर 2, विकासनगर 1, संगमनगर 1,  विश्वास पार्क 1, देवी चौक 1,  केसरकर पेठ 2, सासपडे 1, भरतगाव 2, शिवनगर 1, ओंकार हॉस्पीटल 1, स्वराज नगर 1, मल्हार पेठ 2,  किडगाव नेले 1,  पाटखळ माथा 1, माजगाव 1, खेड 1, बोरखळ 1, मत्यापूर 1, गोवे 1,   देगाव 1, झेडपी कॉलनी 1, दिव्यनगरी 1, दरे खुर्द 1, काशिळ 5, कारंडवाडी 2,  चंदननगर 5, शिवथर 3, आरफळ 1, कण्हेर 2, कर्मवीरनगर 22, देगाव फाटा 4,   पाटखळ 1, जिल्हा रुग्णालय 1, वेनानगर 1, मालगाव 1,   महागाव 2, क्षेत्र माहुली 3, पाडळी निनाम 1, कळंबे 1, लिंब 2, म्हसवे 1, शाहुनगर सातारा 2,   खिंडवाडी 1, विसावा नाका, सातारा 1, तामजाई नगर 1, विक्रांतनगर 3, एमआयडीसी सातारा 1,

● वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 1, ब्राम्हणशाही 1, गणपती आळी 1,  गणेश नगर 3,  चिंदवली 1, भुईंज 7, उडतारे 5, चिंचणेर वंदन 2, पाचवड 3, आसरे 6, चिखली 1, शुदुजर्णे 3, सुरुर 1, पाचवड 4,कानुर 2, सोनगिरवाडी 3, जांब 2, बावधन 3, सिद्धनाथवाडी 2, वारखडवाडी 1, कवठे 1, परशुराम नगर 1, देगाव 2, अमृतवाडी 1, आकोशी 1, वेलंग 3, धोम कॉलनी 1, वरगडेवाडी 2, बेलमाची 1, व्याजवाडी 1, आदरकी 1, पिराचीवाडी 1,

● पाटण तालुक्यातील पाटण 9, शिंदेवाडी 1, चाफळ 2, पालसारी 2, तामकाने 1, बाबवडे 1, बोपोली 1, निसरे 1, सोन्याचीवाडी 1, राजवाडा 1, मारुल हवेली 8, पांढरवाडी 1,

● माण तालुक्यातील दहिवडी 2, पळशी 1, म्हसवड 14,  माजगाव 1, कुकुडवाड 4, पळशी 5, भांदवली 1,

● खटाव तालुक्यातील खटाव 1,  वडूज 3, पुसेसावळी 5, मायणी 9, कातरखटाव 5, गणेशवाडी 1, वडगाव 7, बीखवडी 2,  चोराडे 3, जाखनगाव 1, पुसेगाव 5, मांजरवाडी 1,

● महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा 1, नगर पालिका सोसायटी 2, टीएचओ ऑफीस 2, पाचगणी 3, गोडोवली पाचगणी 8, नगर पालिका महाबळेश्वर 1, महाबळेश्वर 1,

● फलटण तालुक्यातील फलटण 4,  काशीदवाडी 1, शुक्रवार पेठ 2, रविवार पेठ 1,  बुधवार पेठ 6, मंगळवार पेठ 3,   लक्ष्मीनगर 2,  धुमाळवाडी 3, गिरवी 1, विठ्ठलवाडी 2, हिंगनगाव 3, कोळकी 9, जाधववाडी 1, सगुनामाता नगर 2, निरगुडी 1, मलटण 3, रिंगरोड 1, चौधरवाडी 1,  मिरगाव 2, रावडी खुर्द 1, गोखळी 1, सस्तेवाडी 1, गिरवी नाका फलटण 2.

● खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6, लोणंद 24, बादे 3, बावडा 3, शिरवळ 15, तोंडल 1, विंग 1, राजेवाडी 2,अनधुरी 1, सोळशी 1, पंढरपूर फाटा शिरवळ 1, बाजार पेठ शिरवळ 1, शिंदेवाडी 1, पाडेगाव 1,

● कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, कटापूर 2, ल्हासुर्णे 1, जळगाव 2, तारगाव 1, चिलेवाडी 1, पिंपोडे बु 1, चौधरवाडी 1, किरोली 1, रहिमतपूर 3, मोतीचंदनगर सातारा रोड कोरेगाव 1, जळगाव 1, कुलुवाडी 1,  पिंपोडे 3,

● जावली तालुक्यातील कुडाळ 1, करहर 1, बामणोली 7, हुमगाव 6, आनेवाडी 1, मेढा 5

इतर 23

बाहेरील जिल्ह्यातील बाहे ता. वाळवा 1, सांगली 1, फरांदेवाडी जि. सांगली 1, कुरने जि. सांगली 1, विटा 1, बारामती जि. पुणे 1,

 

19 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  वाई येथील 50 वर्षीय पुरुष, पळसवडे ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, निमसोड ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 50 वर्षीय महिला, प्रतापसिंह खेड सातारा येथील 70 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 65 वर्षीय महिला, नोमणेकास ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, पाली  ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्यामातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये सत्यापूर कामेरी ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, शेंदुरजणे ता. वाई येथील 86 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, वाई येथील 84 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय पुरुष, शिरवडे ता. कराड येथील 53 वर्षीय पुरुष, शेरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 25 वर्षीय पुरुष, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 66 वर्षीय महिला, असे एकूण 19 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

अस्थिर बाजारामुळे भारतीय निर्देशांकांत घसरण

Next Post

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

Next Post
सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

January 24, 2021
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

January 24, 2021
नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

January 24, 2021
बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

January 24, 2021
पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

January 24, 2021
राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

January 24, 2021
रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

राज्यपाल नियुक्त आमदार यादी रोखणे 50 वर्षांत एकमेव घटना, टोकाची भूमिका संसदीय लोकशाहीला घातक : पवार

January 24, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 24, 2021
​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

January 24, 2021
भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

January 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.