64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि.३१: जिल्ह्यात काल गुरुवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  एका  बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील   सातारा 5, शनिवार पेठ 1, गोडोली 2, कुडाळ 1,शाहुनगर 1, खोजेवाडी 1, जगतापवाडी 1, देशमुख कॉलनी 1, सुतार कॉलनी 1, जकातवाडी 1, कोडोली 1,

फलटण तालुक्यातील मळवडी 1,

वाई तालुक्यातील  सोनगिरवाडी 1, रविवार पेठ 1,

खटाव तालुक्यातील मांडवे 4, वडुज 8, येराळवाडी 1,   पळसगांव 1, मांडवे 4,

कोरेगाव तालुक्यातील    कोरेगांव 1, आर्वी 1, पिंपरी 1, सुरली 2, सासुर्वे 3,  रहिमतपूर 1, साप 2, ल्हासुर्णे 1, कडेगांव 2, एकंबे 1,

खंडाळा तालुक्यातील  शिरवळ 2, भावकलवाडी 1, अहीरे 1,

पाटण तालुक्यातील   मारुल 2, कढणे 1,विढणी 1,

महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 2,पाचगणी 1,

एका बाधिताचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये नायकाची वाउी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष या एका कोविड बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने-312742

एकूण बाधित -56442

घरी सोडण्यात आलेले -53849

मृत्यू -1817

उपचारार्थ रुग्ण-776


Back to top button
Don`t copy text!