स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील 505 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 12 नागरिकांचा मृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जिल्ह्यातील 505 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 12 नागरिकांचा मृत्यु
ADVERTISEMENT


स्थैर्य, सातारा दि.27 :  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

● कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 6, सोमवार पेठ 6,   शिवाजी हौसिंग सोसायटी 2, त्रिमुर्ती कॉलनी 1, चावडी चौक 1, रक्मिणी विहार 1, मार्केट यार्ड गेट नंबर 5 मधील 1, आगाशिवनगर 5, मलकापूर 10 , नावे खेड 1, वाटेगाव 2, काले 1, रेठरे बु 6, श्री हॉस्पीटल 2,  आणा नगर 1, कर्वे नाका 1, काडेगाव 1, गोळेश्वर 5, कोयना वसाहत 3, नारायणवाडी 1, विंग 1, वडगाव 1, श्रद्धा क्लिनीक 1, उंडाळे 5, कोर्टी 1, मुंडे 1, हेळगाव 1, दुशेरे 2, उंब्रज 1, ढापरे कॉलनी 1, गोवारे 1, ओगलेवाडी 2, शिनोली 2, विद्यानगर 2, तळबीड 1,  कार्वे 2,  ओंड 1, रेठरे खुर्द 1, बनवडी 2, वेटणे 1, खराडे 2, मसूर 2, सैदापूर 1, कोडोली 1, बेलवडे बु 1, कापेर्डे हवेली 3, साकुर्डी 1,  हुमगाव 3, करवडी 1, चोरे 1, तांबवे 1, किवळ 1, 

● सातारा तालुक्यातील सातारा 14,  करंजे 5,   मौती चौक 1, बुधवार पेठ 4, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1,  तामजाई नगर 1, प्रतापसिंह नगर 1, गुरुदत्त कॉलनी संगमनगर 1, कळंबे 6, एसपी ऑफीस 20, सय्यद कॉलनी 1, देवी चौक 1,   नांदगाव 11, राजेवाडी 1,वाढे 1, पाडळी 2, खेड 1, जुनी एमआयडीसी 1, काळेवस्ती 1, लक्ष्मीनगर 1,  शिंदे कॉलनी सदरबझार 1, भाटमरळी 1, अशोक नगर खेड 1, मल्हार पेठ 1,  संगमनगर 1, वडूथ 4, शिवराज पेट्रोल पंप 1, शाहुपूरी 2, संगम माहुली 1, लिंब 1, जिल्हा रुग्णालय 1, 

● पाटण तालुक्यातील पाटण 4, गमेवाडी चाफळ 1, ढेबेवाडी 5, घोटील 1, सांगवाड 1, वाढे 1,  चाफळ 2, बैहेरेवाडी 1, नाडे 1, कोयनानगर 1, विहे 2, पापर्डे 1, निसरे 1, आडूळ 1, मल्हार पेठ 1, बोडकेवाडी 1, ऐनाचीवाडी 1, 

● वाई तालुक्यातील भुईंज 2, शेलारवाडी 6, ओझर्डे 9, देगाव 1,  उडतारे 4, पाचवड 2, अमृतवाडी 3, कुंभारवाडी आसले 2, भुईंगतळ 1, व्याजवाडी 1, गरवाहे हाऊस एमआयडीसी 1, खाटीक आळी पसरणी 3, कलंगवाडी जांभ 1, गंगापुरी 1, बदेवाडी 2,  

● कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4,  धामणेर 11, धुमाळवाडी 1, त्रिपुटी 1,  मंगलापूर 1, बहिवाडी 1,  कुमठे 3, आसनगाव 1, पिंपोडे बु 2, आर्वी 2, साप 1, किरोली 3, चौधरवाडी 1, पिंपोडे 1, रुई 1, महादेव नगर 2, वाठार किरोली 1, चिंमणगाव आटळी 1, 

● महाबळेश्व  तालुक्यातील महाबळेश्वर 3 

● जावली जावली 1, भिवडी 1, मेढा 5, सायगाव 1,   

● खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 4,  पिंपरे ब्रु 1, लोणंद 7, पारगाव 6, शिरवळ पोलीस स्टेशन 1, पळशी 1, त्रिमुर्ती कॉलनी शिरवळ 1, शिंदेवाडी 2, शिर्के कॉलनी शिरवळ 2,  संघर्ष कॉलनी शिरवळ 1, नायगाव 3, बावडा 6, केसुर्डी 1, मरीआईचीवाडी 3, हराळी 3, बाधे 1, घाटधारे 3, विंग 7, शिरवळ 8,  

● फलटण तालुक्यातील  फलटण 4, जाधववाडी 1, पिंप्रद 1, सोमनाथ आळी  3, मलटण 2, साखरवाडी 1, वाघोशी 1, निंबळक 1, निकोप हॉस्पीटल 2, रिंग रोड 1, फरांदवाडी 1, 

● खटाव तालुक्यातील खटाव 4,  पारगाव 2, मायणी 9, येळीव 4, वडूज 3, औंध 3, वेटने 5, पुसेसावळी 1, पुसेगाव 2, डांभेवाडी 1, विसापूर 1, 

● माण तालुक्यातील इंजबाव 5, विरळी 1, दहिवडी 2, शिंदी खुर्द 1, राणंद 2, म्हसवड 3

● इतर 7 – बाहेरील जिल्ह्यातील नावे –  बोरगाव ता. वाळवा 4, नगर 1, केसेगाव ता. वाळवा 1, बिचुद ता. वाळवा 1, 

12 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे यादवगोपाळ पेठ सातारा  येथील 41 वर्षीय पुरुष, शेंडेवाडी ता. पाटण येथील 52 वर्षीय पुरुष, वर्णे ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, डबेवाडी ता.  सातारा येथील 79  वर्षीय पुरुष, तसेच फलटण डिसीएचसी येथे तरडगाव ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 60 वर्षीय महिला व जिल्या  तील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोंडवे ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, गोटे ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष, कालवडे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

घेतलेले एकूण नमुने – 42380

एकूण बाधित – 11643

घरी सोडण्यात आलेले – 6300

मृत्यू – 345 

उपचारार्थ रुग्ण – 4998   


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

आता घर घेणे होणार आणखी स्वस्त, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

Next Post

डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सर्वांसाठी खुले : प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप

Next Post
डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सर्वांसाठी खुले : प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप

डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल सर्वांसाठी खुले : प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

January 22, 2021
गणपतराव लोहार यांचे निधन

गणपतराव लोहार यांचे निधन

January 22, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

गर्दी करून मारहाण केल्याप्ररकणी गुन्हा दाखल 

January 22, 2021
बलात्काराच्या खोट्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाखाच्या खंडणीची मागणी; पाचगणी पोलीस ठाण्यात एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर गुन्हा दाखल 

विनयभंग करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

January 22, 2021
कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

कृष्णानगर च्या वृध्देचा खून अनैतिक संबंधातून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची पत्रकार परिषदेत माहिती

January 22, 2021
माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

January 22, 2021
अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.