जिल्ह्यातील 290 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 11 बाधित नागरिकांचा मृत्यू


स्थैर्य, सातारा दि. 18 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 290 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये ● फलटण तालुक्यातील  फलटण 4, मलटण येथील 1,  मांडवखडक1, विडणी 1, वडणी 1, लक्ष्मीनगर 2, मंगळवार पेठ 1, कोळकी 1 , मारवाड पेठ 3, तरडगाव 1, ठकुबाची वाडी 1, तावडी 1, कसबा पेठ 1, तामखाडा 4, जिंती 1,  निंबोरे 1, खेड बु 1, बिरदेवनगर 1, गिरवी 1,

● वाई तालुक्यातील गंगापुरी येथील 1,कवटे 1, रविवार पेठ 2, उडतारे 2, पांढऱ्याचीवाडी 1, बावधन 12, पाचवड 1, शेदूजर्णे 2, धोम कॉलनी 1, ओझर्डे कदम वाडी 1, बा्रम्हणशाही 2

● सातारा तालुक्यातील  दौलतनगर येथील 1, कामाटीपुरा येथील 1,निलेकिडगाव 1,  सातारा 2, भवानी पेठ 1, शाहूनगर  2, खेड 1, पोलीसलाईन 1, दरे ब्रु 1, तामजाईनगर  1, वाहतूक पोलीस 1, वडोली  1,विलासपूर 1, शनिवार पेठ 1, वडगाव 1, गुरुवार पेठ 1, अतित 15, वाढे 5,विकासनगर 1, वळसे 1, नंदगाव 2,  मल्हारनगर 1,  केसरकर पेठ 1, सोमवार पेठ 1, शिवथर 1, गोडोली 1, देशमुखकॉनी 1, राजेशपुरापेठ सातारा 1,

● कराड तालुक्यातील  सैदापूर येथील 4, रेटरे कारखाना 1, कराड 16, मलकापूर 11, तावडे 1,आगाशिवनगर3, वाठार 1, सोमवार पेठ कराड 6 ,नांदलापूर  1,  गोटे  3, शनिवार पेठ कराड 5,आटके 1, मंगळवार पेठ 6, वडगाव 1,  काले 1, एचडीएफसी बँक 7, विरवडे 1, उंब्रज 1, तळबीड 2, चरेगाव 1,शिवदें 1, गोवारे  1, मालखेड 1, रविवार पेठ 4,रुक्मीणीनगर 2, बुधवार पेठ 6, शुक्रवार पेठ 2, मसूर 1, चोरे 6, कराड शहर पोलीस 2, वाघोरी 4, साळशिरंबगे 1, धोंडेवाडी 1, कापील 1,  साकुर्डी 2 , सह्याद्री हॉस्पीटल 1, कार्वे 1, कालिदास मार्केट 1, कोनेगाव 1, रविावार पेठ 1,  गुरुवार पेठ 1, वाकन रोड 3 , टाळगाव 1, गोळेश्वर 1, बाबरमाची 1,

● पाटण तालुक्यातील कालगाव 2, पाटण 4, पंचमोरगिरी 1, संघवाड 1+1, दिवशी बु 1, दौलतनगर 1, 

● महाबळेश्वर तालुक्यातील  बाह (पाचगणी) 1

● कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,  विखळे 1, नायगाव 1, तहसील ऑफीस कोरेगाव 1, रहिमपूर 1

● खटाव तालुक्यातील विसापूर 1, मोराळे 3, वडूज 1, वांजोळी 5, खटाव 1, तडवळे 2, उंबरडे 1, मायणी 1, राजाचे कुर्ले 1

● माण तालुक्यातील म्हसवड 3,  मासाईवाडी 1  

● जावळी तालुक्यातील सरताळे 1,मेढा 2, गांजे 1 , मोरघर 12

● इतर जिल्हा –   चव्हाण वाडी आष्टा  (सांगली) 1, रिळे ता.शिराळा 1, किल्ले मच्छीद्रगड ता. वाळवा 1,

11  कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सरताळे ता.  जावली येथील 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील  72 वर्षीय पुरुष,नेले ता. सातारा येथेील 75 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला व राजेवाडी निगडी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरष अशा एकूण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच कराड येथे खाजगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, वाई येथील खाजगी  रुग्णालयात महाबळेश्वरयेथील 80 वर्षीय पुरुष व सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील  51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, गिगेवाडी ता. कोरेगांव येथील  64 वर्षीय पुरुष  असे एकूण पाच कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  एकूण 11 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

घेतले एकूण नमुने  – 36687

एकूण बाधित – 7883

घरी सोडण्यात आलेले  – 4223

मृत्यू – 260

उपचारार्थ रुग्ण – 3400


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!