फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि. ३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 131 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये :

फलटण तालुक्यातील – फलटण 2,गिरवी नाका 2, विवेकानंदनगर 2,शिंगणापूर रोड फलटण 1, वाठार निंबाळकर 1, आंदरूड 1, सुरवडी 1, मिरगाव 1, ढवळेवाडी 1, मलठण 2, पाडेगाव 1, तरडगाव 1, मलवडी 1, आरडगाव 1

सातारा तालुक्यातील – सातारा 3, शुक्रवार पेठ 2,  मल्हार पेठ 1,कर्मवीरनगर 1,संभाजीनगर 1, शाहुनगर 1, गोडोली 1,कालावडे 1, कुसवडे 3, शेंद्रे 1, देगाव 1,

कराड तालुक्यातील – कराड 7, रविवार पेठ 1, मलकापूर 1, बामणवाडी 1, काले 1, शाळगाव 1,

खटाव तालुक्यातील – पुसेगाव 1, तांबवे 1, नेट 1, पांढरवाडी 1, वडूज1, वरुड 1, मांडवे 2, येलमारवाडी 1

माण तालुक्यातील – पळशी 9, दहिवडी 14, मार्डी 5, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु 1, राजवडी 1

कोरेगाव तालुक्यातील – कोरेगाव 2, शिरढोण 1, काने 1, वाठार 8, सर्कलवाडी 3, जळगाव 2, दुघी 5, धामणेर 1,

खंडाळा तालुक्यातील – खंडाळा 1

वाई तालुक्यातील – वाई 1, खानापूर 1,

महाबळेश्वर तालुक्यातील – पाचगणी 1,

इतर – हवेली कोपर्डे 1

1 बाधिताचा मृत्यु – जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये हणमंतवाडी येवती ता. कराड येथील 69 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -349695
एकूण बाधित -59183
घरी सोडण्यात आलेले -55871
मृत्यू -1857
उपचारार्थ रुग्ण-1455


Back to top button
Don`t copy text!