जिल्ह्यातील 178 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा दि.२६: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 178 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 2, रविवार पेठ 1, कृष्णानगर 1, करंजे पेठ 2, राधिका रोड 1, मल्हार पेइ 1, विंग 1, कोडोली 1, गोडोली 1, अंबेदरे 1, आंबळे 1, गोजेगाव 1, विसावा नाका 2, लिंब 1, परळी 1, देगाव 1, शिवथर 1, वेळे 1, 

कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 1, येलुर 1, सेदापूर 2, हाटगाव 1, येणके 1, किवळ 2, नावदे 1, कोयना वसाहत 1, अटके 1, आगाशिवनगर 1, उंब्रज 1, मलकापूर 1, रिसवड 1,

> जिल्ह्यात क्षय रोग आणि कुष्ठ रोग रुग्ण शोध मोहिम 1 ते 16 डिसेंबर दरम्यान ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

फलटण तालुक्यातील फलटण 6, कोळकी 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, मलठण 1, उमाजी नाईक चौक 1, संत बापूदास नगर 1, सन्मती नगर 1, लक्ष्मीनगर 1, टाकाळेवाडी 1, साठेगाव 1, साखरवाडी 6, मिरढे 1, खामगाव 1, सुरवडी 2, झरकबाईचीवाडी 3, ताथवडा 1, विढणी 1, मठाचीवाडी 1, मुरुम 1, वाठार निंबाळकर 1, कोऱ्हाळे 1, दुधेबावी 2, तरडगाव 1, घाडगेमळा 1, ढवळेवाडी 3, होळ 1, बरड 1, तडवळे 1, गारपिटवाडी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेगाव 10,जाखणगाव 3, वडूज 5, कातरखटाव 2, खटवळ 1, ओंध 1, रणसिंगवाडी 1, तुपेवाडी 1, 

माण तालुक्यातील गोंदवले खुर्द 2, मार्डी 1, म्हसवड 3, पिंगळी बु 2, भीवडी 1, 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, अंभेरी 2, वेळू 1, सुर्ली 1, 

जावली तालुक्यातील कुडाळ 3, कारंडी 10, 

वाई तालुक्यातील वाई 2, आसले 2, धर्मपुरी 1, उडतारे 1, रविवार पेठ वाई 1,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, शिरवळ 1, खंडाळा 2, सुखेड 2, पाडेगाव 2, अंधोरी 3,

इतर 4, भादवडे 1, कण्हेरी 1, 

बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव1, कात्रज पुणे 1, 

4 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वडूथ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाटण येथील 81 वर्षीय पुरुष, गुघी ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय महिला, तांबवे ता. फलटण येथील 74 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -242729

एकूण बाधित -50529 

घरी सोडण्यात आलेले -47495 

मृत्यू -1703 

उपचारार्थ रुग्ण-1331


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!