जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘संविधान दिन’ साजरा


 

स्थैर्य, सातारा दि.२६: ‘संविधान दिन’ आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संविधानाचे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मेढ्यात ऊर्जामंत्र्यांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!