फलटण तालुक्यातील १३ तर सातारा जिल्ह्यातील १८६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि.६: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 2, साखरवाडी 1, सासवड1, जिंती 2,तरडगाव 5,कसबा पेठ 1,लक्ष्मीनगर 1

सातारा तालुक्यातील सातारा 11,पळशी 1,संभाजीनगर 4,न्युविकासनगर 3, मंगळाईकॉलनी 1,कोडोली 1,एमआयडीसी 1,कर्मवीर नगर 3, चिमणपुरापेठ1,शेंद्रे 1,सदाशिव पेठ 1,मंगळवार पेठ2,शाहुनगर 1,जांब 1,म्हसवे 1, दौलतनगर 1,पोगरवाडी1,आगाशिवनगर 1

कराड तालुक्यातील कराड 8, जाखनवाडी 1,शुक्रवार पेठ 1

पाटण तालुक्यातील पाटण 1

खटाव तालुक्यातील खटाव 9, कलेढोण 1,पाचवड1, पुसेगाव 3, वडूज 9, हिरवेवाडी 7,पळशी 2,गाडेवाडी 1, सिद्धेश्वर कुरोली 3,ललगुण 1,जायगाव 1

माण तालुक्यातील माण 1,दहिवडी 3, पळशी 3,मार्डी 4,म्हसवड3

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13,वाठार 3,सातारारोड 3,देऊर 1, अपसिंगे 12, रहिमतपूर 1,जरेवाडी 1,त्रिपुरी1,महादेवनगर1, बुरुडगल्ली 1

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 4,सांगवी 4,शिरवळ 1

वाई तालुक्यातील वाई 1 ,बोपेगाव 2, दत्तनगर 1, व्याजवाडी1,भोगाव 1,सोनजाईनगर1,बावधन 1

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1

जावली तालुक्यातील जावली 1, सांगवी 1,कुसुंबी1

इतर 9, खराडेवाडी 1, राममिष्टेवाडी 1,शेडगेवाडी 1,बरड1, पुसेसावळी1, घोलपवाडी  1,घोगाव 1

1 बाधिताचा मृत्यु

जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये कराड ता. कराड येथील 64 वर्षीय महिलाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -352913

एकूण बाधित -59677

घरी सोडण्यात आलेले -56006

मृत्यू -1861

उपचारार्थ रुग्ण-1810


Back to top button
Don`t copy text!