स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

फलटण तालुक्यातील ११९ तर सातारा जिल्ह्यातील ७०३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २ बाधितांचा मृत्यु

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 3, 2021
in फलटण तालुका, फलटण शहर, सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि.०३: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  703  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 9, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कसबा पेठ 4,  लक्ष्मीनगर 9, शिंपी गल्ली 1, शिंदेघर 1,विढणी 3, विढणी द्हाबीघे 13, साखरवाडी 4,कुंटे 1,ठाकुर्की 1, मलठण 4, राजुरी 2, हिंगणगांव 1, सासवड 3, तरडगांव 8, कोळकी 5, फरांदवाडी 1, नारळी बाग 1,  पुजारी कॉलनी 1, तेली गल्ली 1, अलगुडेवाडी 8, बरड 4,  जावली 4, फडतरवाडी 3, गुणवरे 1, ताथवड 1, शिंदेवाडी 1, सांगवी 2, दुधेबावी 1,  पवारवाडी 1, खटकेवस्ती 3, राजाळे 4, सातेफाटा 1,  सरडे 1, जाधववाडी 2 चौधरीवाडी 1, ,तडवळे 1, धूळदेव 1, मांजवडी 1, आळेवाडी 1.

सातारा तालुक्यातील सातारा 41, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 1, गडकर आळी 1, वाढे 2, राधीका रोड 1, सदरबझार 11, शाहुपुरी 2, शाहुनगर 2, गोडोली 7, कोडोली 2, विसावा नाका 1, कृष्णानगर 6, केसरकर पेठ 1, संभाजी नगर 1, प्रतापगंज पेठ 1, पार्ले 1, मल्हारपेठ 1, करंजे 2, विकासनगर 6, चाहुर 3, जैतापुर 1, देवी चौक 1, पंताचा गोट 1, मोळाचा ओढा 2, बाबर कॉलनी 1, तामजाई नगर 2, विखळे 1, खेड 1, सिंदखेड 1, चिंचनेर 1, तासगांव 1, एमआयडीसी 1, कुमठे 1, पाडळी 1, सत्वशिल नगर 1, पानमळेवाडी 4, सैदापुर 2, कन्हेर 1, धावडशी 1, सासपडे 1, गेंडामाळ 1, परळी 1, ठोसेघर 1, जिहे 1.

कराड तालुक्यातील कराड 8, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 5, कार्वेनाका 1, वडगांव 1,वनवासमाची 2, धोंडेवाडी 1, आगाशिवनगर 1,सैदापुर 2, ओंढ 3, हेलगांव 3, मसुर 2, चोरे 2, तांबवे 3, कार्वे 6, शेरे 1, कोडोली 2, घोलेश्वर 4, विद्यानगर 1, राजमाची 1, चिखली 1, विंग 6, उंब्रज 1, मलकापुर 7, कोयना वसाहत 1, बनवडे 1, वाठार 1, नारायणवाडी 1, दुशेरे 1, औंध 1.

पाटण तालुक्यातील धोरोशी 1, मेंड 1, तारळे 2, चोपदारवाडी 4, दिवशी बु. 2,  गोशतवाडी 1, लेंडोरी 1, नेरले 1, जाधववाडी 1, गुढे 1.

खटाव तालुक्यातील खटाव 14, जगदाळेवस्ती 2, निढळ 1, पांढरवाडी 2, पुसेसावळी  1, मायणी 1, वडुज 7, कातरखटाव 1, एनकुल 3, डांबेवाडी 1, कन्हेरवाडी 1, चितळी 1, धोंडेवाडी 2, मोराळे 1, भुरकवाडी 5, लोणी 6, खरशिंगे 1, वडगांव 6, चोरडे 1, अंबवडे 1, म्हासुर्णे 1, येलमारवाडी 1,  खतगुण 9, वेटणे 1, ठोंबरेवाडी 1.

माण तालुक्यातील डांगीरवाडी 2, म्हसवड 3, पानवन 3, भटकी 2, जांभुळणी 1, भालवडी 2, दहिवडी 5, पिंगळी बु. 2, पांगरी 1, मानकरनवाडी 2, बांगरवाडी 1, मळवडी 1, कोळेवाडी 1, मोही 2, सोकासन 1.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 13, चौधरवाडी 3, किन्हई 1, देऊर 4,आचरेवाडी 2, तळीये 1, अंबवडे 1, रहिमतपुर 3, दुधनवाडी 2, किरोली 2, वाठार कि. 2, नागझरी 4, तारगांव 1, अपशिंगे 1, एकंबे 1, नांदगीरी 1, सरकलवाडी 1, वाघोली 2, सोळशी 1, पिंपोडे बु. 2, करंजखोप 1, वाठार स्टे. 1,तडवळे 1, कटापुर 1.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, शिरवळ 32, दापकेघर 3,लोणंद 15, पिसाळवाडी 1, अंडोरी 1, अहिरे 1, म्हावशी 2, येलेवाडी 1, भादे 1, निरा 1, गुळुंचे 1, शेरेचीवाडी 1, देवघर 1.

वाई तालुक्यातील वाई 4, रविवार पेठ 3, गंगापुरी 3, फुलेनगर 2, बावधन 1, पसरणी 2, सोनगिरवाडी 3, व्यागांव 2, सह्याद्रीनगर 4, यशवंतनगर 1, व्याहाळी पुनर्वसन 2, केंजळ 1, येराळवाडी 5, धोम 3, गोविडेघर 1, उडतारे 1, किकली 1, अमृतवाडी 1,पाचवड 1,लोहारे 1, सदाशिवनगर 3, म्हातेकरवाडी 1, आसवली 1, वाठार 1, भुईंज 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 13, पाचगणी 24, दांडेघर 3, गुरेघर 1,खिंगर 1, मेटगुताड 1.

जावली तालुक्यातील खर्शी 4, मेढा 1, जवळवाडी 1, भोगावली 2, कावडी 3, सानपाने 4, कुडाळ 2, सांगवी 1, धुंदमुरा 3, वाळंगवाडी 1, म्हसवे 1.

इतर 1, शिवाजीनगर 1, धुळदेव 1, वडगांव 1, सहकार नगर 2, आसरे 1, चव्हाणवाडी 1, बोडकवाडी 1, रविवार पेठ 1.

बाहेरील जिल्ह्यातील  अहमदनगर 1, पुणे 3, माळशिरस 1, सांगली 3, खानापुर 1.

2 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये हिवघरवाडी ता. जावली  येथील 45 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -411554

एकूण बाधित -67494

घरी सोडण्यात आलेले -60575

मृत्यू -1912

उपचारार्थ रुग्ण-5007


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना लसीची नोंदणीसाठी ग्रामपंचायतीत संपर्क साधा : संजय कामठे

Next Post

हातावर पोट असणा-यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

Next Post

हातावर पोट असणा-यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

April 12, 2021

‘५० वर्षावरील कलाकारांसाठी मासिक मानधन योजना’ विहित प्रक्रियेनुसारच – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

April 12, 2021

भीती न बाळगता लस घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

April 12, 2021

मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

April 12, 2021

राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

April 12, 2021

नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा; कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

April 12, 2021

बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी – मुख्यमंत्री

April 12, 2021

फलटण तालुक्यातील १५७ तर सातारा जिल्ह्यातील १०१६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १० बाधितांचा मृत्यु

April 12, 2021

लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 12, 2021

माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली श्रद्धांजली

April 12, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.