ADVT – जाहीर सूचना: मौजे तावडी (ता. फलटण) येथील गट क्र. ६९ च्या शेतजमिनीबाबत नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती!


सर्व लोकांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, मौजे तावडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील शेतजमीन गट नं. ६९ ही शेतजमीन श्री. कैलास भारत दोशी यांच्या मालकी हक्क व वहिवाटीची आहे.

सदर जमिनीबाबत ‘दी वाई अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, वाई’ यांच्याबरोबर वादविवाद असल्यामुळे मा. मुंबई उच्च न्यायालय, सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका क्रमांक ३८९९/२०२६ दाखल करण्यात आली आहे.

तरी सदर शेतजमिनीबाबत ‘दी वाई अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, वाई’ यांच्याबरोबर कोणत्याही व्यक्तीने खरेदी, विक्री, भाडेकरार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर ठरेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सूचना देणार:
श्री. कैलास भारत दोशी


Back to top button
Don`t copy text!