जिल्ह्यातील 116 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा दि.७: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 116 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 1, करंजे पेठ 3, गडकर आळी 1, दौलतनगर 1, तामजाईनगर 1, 

शाहूनगर 1, शिवथर 1, शाहुपुरी 1, अंबदरे 1, परळी 1, नागठाणे 4, चिंचणेर वंदन 6, पाडळी 1, साबळेवाडी 1, सांभरवाडी 1, मोहितेमळा 1, माडवी 1, हमदाबाज 3.

फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, रविवार पेठ 1, ब्राम्हण गल्ली कसबा पेठ 1, तरडगाव 1, तडवळे काळज 1, पिंपळवाडी 2, साखरवाडी 1, सुरवडी 1, मुरुम 1, विढणी 1, शेरेचीवाडी 1. 

खटाव तालुक्यातील खटाव 7, पळशी 1, राजाचे कुर्ले 11, त्रिमली 1, जायगाव 1, गिरीजाशंकरवाडी 1, तडवळे 1, पांढरवाडी 3, पुसेगाव 1. 

माण तालुक्यातील देवापूर 1, म्हसवड 5, गोंदवले बु 1, वलाई 1. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, सातारा रोड 1, किन्हई 2. 

जावली तालुक्यातील सोनगाव 1, जावळवाडी 6, सावली 1, टेटली 1. 

वाई तालुक्यातील गणपती आळी 1, सिध्दनाथवाडी 1.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, लोणंद 3, म्हावशी 5, अहिरे 1. 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4. 

इतर 1, पाडळी 2. 

इतर जिल्ह्यातील पिंपरे (ता. पुरंदर), इस्मालपूर सांगली).

3 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये गोळेश्वर ता. कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोनवडी ता. फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -257138

एकूण बाधित -52063 

घरी सोडण्यात आलेले -49579 

मृत्यू -1744 

उपचारार्थ रुग्ण-740


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!