जिल्ह्यातील 169 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;4बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा दि.२८: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 169 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 10, बोरगाव 2,झरेवाडी 2, बोरखळ 1,सदर बाजार 1, अहिरेवाडी 1,गोडोली 1,धनावडेवाडी 1,भाटमरळी 1,करंडी 1,वर्ये 1,वडूथ 2,दौलतनगर 2,संभाजीनगर 1,शिवथर 2,नेले किडगाव 1,पिरवाडी 1,कोडोली 1,खेड 1,नागठाणे 1,विकासनगर 1,शाहुनगर 1,शहापूर 1,पाडळी 1,अबेदरे 1,

कराड तालुक्यातील गोलेश्वर 1,कराड 4,काले 1,उंब्रज 1,शिवनगर 1,विद्यानगर 1,

पाटण तालुक्यातील पाटण 5,बेलवडे खुदे 1,चाफळ रोड 1,

फलटण तालुक्यातील फलटण 12,साखरवाडी 3,जाधववाडी 1,निरगुडी 1,वखारी 1,कोळकी 1,मलटण 2,विडणी 1,लक्ष्मीनगर 1,तरडगाव 2,तुकोबाचीवाडी 1,

खटाव तालुक्यातील वडूज 10,पुसेगाव5,पंढरवाडी 1,खटाव 2,अंबवडे 1,

माण तालुक्यातील पळशी 1,माण 3,म्हसवड 1,मर्डी 1,रानंद माण 1,काटेवाडी 2, धनगरवाडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4,बोरगाव 2,रहिमतपूर 6,सुर्ली 3, कोरेगाव खेड 2,शिरढोन 1, एकसळ 1,चिलेवाडी 4,वाठार किरोली 2,

जावली तालुक्यातील कुडाळ 3,सायगाव 1,

वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 2, पसरणी 1,धामणी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ1,खंडाळा 6,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 3,पोलीस स्टेशन महाबळेश्वर4,भिलार 1,पाचगणी पोलीस स्टेशन 2,

इतर मुरुम बारामती 2,पिपंळवाडी 2,विरकरवाडी 1, हिंगणगाव 2,सांगली 2,इचलकरंजी 1,सोलापूर 1,डांगरेघर2,नीरा 2,पुणे 1,

4 बाधितांचा मृत्यु

जिल्हा रुग्णालय सातारा येथील सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला,जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सैदापूर ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -245933

एकूण बाधित -50924 

घरी सोडण्यात आलेले -48172 

मृत्यू -1710 

उपचारार्थ रुग्ण-1042


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!