मॅग मल्टिस्टेटमध्ये विविध पदांची भरती Team Sthairyaजानेवारी 14, 2024Last Updated: जानेवारी 14, 2024 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मॅग मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटी लि. मध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.जनरल मॅनेजर1 जागा – फलटण – बँकेत/संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून 10 वर्षांचा अनुभव – बी.कॉम/एम.कॉम/जीडीसीएशाखा व्यवस्थापक4 जागा – फलटण, लोणंद, शिरवळ, सातारा – बँकेत/संस्थेत शाखा व्यवस्थापक म्हणून 5 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम/एम.कॉम/जी.डी.सी.ए.लिपिक10 जागा – फलटण, लोणंद, शिरवळ, सातारा – बँकेत/संस्थेत लिपिक म्हणून 1 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम/एम.कॉमऑडिट4 जागा – फलटण – बँकेत/संस्थेत ऑडिट म्हणून 6 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम./एम.कॉम./जी.डी.सी.ए.शिपाई1 जागा – फलटण – बारावी पासतरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवार दि. 18 जानेवारी पर्यंत ई-मेल ([email protected]) द्वारे सेंड करावेत.– संस्थेचा पत्ता –मॅग मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण;“मॅग” हाऊस, ललित मोहन बझारच्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.संपर्क : 9145635791 दैनिक स्थैर्य • DIGITAL आमच्याशी कनेक्ट रहा ताज्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळवा WhatsApp Channel Join करा › Dailyhunt Follow करा › YouTube Subscribe करा › Instagram Follow करा › f Facebook Page Follow करा › Team Sthairyaजानेवारी 14, 2024Last Updated: जानेवारी 14, 2024 Facebook X WhatsApp Telegram