फलटणमध्ये प्रख्यात कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉईजची भरती; 15000 पगार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

प्रख्यात कुरियर कंपनीत फलटण शहरामध्ये डिलिव्हरी बॉईज भरती करणे आहे.

पात्रता : दुचाकी वाहन व वाहन परवाना आवश्यक, शिक्षण – दहावी पास, वय: 18-35 वर्ष

पगार – 15650, PF, ESIC सवलत + पेट्रोल खर्च मिळेल.

– संपर्क –

8766958947

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!