फलटण येथील आयडीयल स्कुलमध्ये विविध पदांची भरती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील गोल्डन ड्रीम एज्युकेशन सोसायटीच्या आयडीयल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत.

1. प्रीप्रायमरी टीचर

2. प्रायमरी टीचर (सायन्स, मॅथेमॅटिक्स, सोशल स्टडी, इंग्लिश)

3. ड्रॉइंग टीचर

4. पी. टी. टीचर

पात्र उमेदवारांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपर्क साधावा.

कृपया आपले अर्ज [email protected] या ईमेल आयडीवर सेंड करावेत.

– पत्ता –

लक्ष्मी नगर, महाराजा हॉटेलच्या पाठीमागे, फलटण 415523

संपर्क : 9923721174

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!