फलटण येथील गजानन सुझुकीमध्ये विविध पदांची भरती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सुझुकी दुचाकीचे अधिकृत विक्रते असणाऱ्या गजानन ऑटोमोबाइल्समध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

  1. सर्व्हिस ऍडव्हायजर/सुपरवायझर

  2. स्टोअर मॅनेजर

पात्रता : पदवीधर किंवा पूर्वीचा कामाचा प्राधान्य.

पगार : दरमहा १२ ते १४ हजार.

: आमचा पत्ता :

गजानन सुझुकी,

जिंती नाका, फलटण – लोणंद रोड, फलटण.

मोबा.: 9324060294

ईमेल : [email protected]

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!