
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । कोळकी । फलटण तालुक्यातील तिरकवाडी गावचे सुपुत्र व कोळकी ग्रामपंचायतमधील वसुली अधिकारी रणजित कचरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल कोळकी पंचक्रोशीमधून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
