
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २७ : फलटणच्या नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी अनपटवाडीहून फलटणला आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा माहेरवासीय या नात्याने यथोचित सत्कार केला. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक श्री.भाऊ कापसे उपस्थित होते.
