
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि.३१: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी आज (३१ मार्च) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.




