
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 8 मार्च, फलटण : राजेंद्र कोंडीबा चव्हाण (वय 57) यांचे रविवार (दि. 8) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर फलटण स्मशानभूमी येथे दुपारी दीड वाजता अंतिमसंस्कार होईल. लोकशाही भारतचे संपादक पत्रकार सागर चव्हाण यांचे वडील होत.
