राजेजीराव उर्फ जगदीश भाऊ नाईक निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 5 नोव्हेंबर 2022 | फलटण | कै. विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र, मोहनराव नाईक निंबाळकर व भोजराज नाईक निंबाळकर यांचे कनिष्ठ बंधू राजेजीराव उर्फ जगदीश भाऊ नाईक निंबाळकर वय 68, रा. निंबळक यांचे अल्पशा आजाराने फलटण येथील राहत्या घरी (‘विराम’ बंगला, ‘मंजुळा’ बंगल्या पाठीमागे, गोळीबार मैदान) आज दि. 5 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. अंत्य विधी उद्या रविवारी सकाळी 8.30 वाजता फलटण येथे होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!