फलटण (कोळकी) येथील पखाले प्लंबिंग मटेरियल अँड सिरॅमिक सप्लायर्स येथे विविध पदांसाठी तातडीने कर्मचारी भरणे आहेत. स्थानिक उमेदवारांसाठी नोकरीची ही एक उत्तम संधी आहे.
भरतीचा तपशील खालीलप्रमाणे:
ड्रायव्हर: ३ जागा
हेल्पर: ३ जागा
टॅली ऑपरेटर (महिला): २ जागा
इच्छुक उमेदवारांनी त्वरित खालील नंबरवर संपर्क साधावा.