स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

रहिमतपूरकरांनी घरातच राहावे कारणाशिवाय घराबाहेर पडू नये

Team Sthairya by Team Sthairya
May 21, 2020
in Uncategorized

स्थैर्य, रहिमतपूर, दि. 20 : रहिमतपूर नजीक असणा-या वेळू व न्हावी बुद्रुक या गावात प्रत्येकी एक एक पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने रहिमतपूरसह परिसरात खळबळ उडाली आहे. या करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रहिमतपूरकरांनी घरातच राहावे कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन रहिमतपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, रहिमतपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ , मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने  करोना   विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार अधिसूचनाही निर्गमित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील दवाखाने व औषधे दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, व्यापारी दुकाने बंद राहतील. तसेच परगावहून येणाऱ्या लोकांना शहरात कोणत्याही प्रकारचा कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. मास्कचा वापर न करणा-या  व  कारणाशिवाय शहरात  फिरणा-या दुचाकीस्वरांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

सुरक्षा दलाचा कर्मचारी करतोय दररोज मुंबई सातारा प्रवास. त्याचेमुळे रेल्वे स्थानक धास्तावले.

Next Post

आठ जणांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

आठ जणांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

April 22, 2021

५४% भारतीय विद्यार्थी म्हणतात ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल सोयीस्कर : ब्रेनली

April 22, 2021

पालकमंत्र्यांची मालखेड येथील रोपवाटिकेला भेट; रोजगार हमी योजनेच्या कामाची केली पाहणी

April 22, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करणार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती

April 22, 2021

शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उभारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

April 22, 2021
परळी ता. सातारा येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी राजू भोसले, सौ. सरिता इंदलकर, अरविंद जाधव, सौ. विद्या देवरे व इतर मान्यवर

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आ. शिवेंद्रसिंहराजे

April 22, 2021

फलटण तालुक्यातील २९३ तर सातारा जिल्ह्यातील १८१५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २८ बाधितांचा मृत्यु

April 22, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारचे जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

April 22, 2021

फलटणमध्ये विद्युत स्मशानभूमी करा; नगरसेवक अशोकराव जाधव यांची मागणी

April 22, 2021

गरजू रुग्णास तात्काळ बेड उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

April 22, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.