
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. २० : पुण्यशिल सुमित्राराजे ना.सह.पतसंस्थे कडून कोरोना या साथीच्या आधारावर मात करण्यासाठी मदत म्हणून रू.1,01,501/- मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये मदत देताना संस्थेचे संस्थापक, चेअरमन मा.उपनगराध्यक्ष, नगरसेवक जयेंद्रदादा चव्हाण यांच्या मार्फत सहाय्यक निबंधक मा.तावरे साहेब यांचेकडे देण्यात आला
