डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी डॉल्बी मालक/धारक/गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना त्याच्या कब्जातील डॉल्बी सिस्टिीम वापरात/उपयोगात आणू नये तसेच डॉल्बी मशिन व त्यासंबंधीची यंत्रसामुग्री स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी यासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध आदेश जारी केले.

Back to top button
Don`t copy text!