📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२५ | फलटण | येथे नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी फलटण उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे.
फलटणच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पदी सौ. प्रियांका आंबेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी, फलटण तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
