
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन श्री.डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
