
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० जुलै २०२४ | फलटण | राजे गटाचे कट्टर समर्थक प्रशांत शांताराम अहिवळे यांची सातारा जिल्हा सेवक पतसंस्थेच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल अहिवळे यांचा विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
