नोकरीची उत्तम संधी! फलटणमधील कुक्कुटपालन संस्थेत विविध पदांसाठी तातडीने भरती! Phaltan Officeजुलै 20, 2026Last Updated: जुलै 20, 2026 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा WhatsApp Channel JOIN करा › सहकार महर्षी हनुमंतराव दिनकरराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्थेमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (Biodata) खाली दिलेल्या क्रमांकावर त्वरित व्हॉट्सॲप करावा. रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता: अकाउंटंट (Accountant) (पात्रता: एम.कॉम. (M.Com), टॅली (Tally) कोर्स अनिवार्य, ३ वर्षांचा कामाचा अनुभव) हमाल (Hamal) (पात्रता: शिक्षणाची कोणतीही अट नाही) सिक्युरिटी (Security) (पात्रता: १० वी (S.S.C.) पास) सेल्समन (Salesman) (पात्रता: १० वी (S.S.C.) पास) अर्जाचा तपशील आणि पत्ता: 📍 पत्ता: शिवनेरी पोल्ट्री फार्म, मांगोबा माळ, विडणी आसू, फलटण रोड, फलटण. 📱 संपर्क / व्हॉट्सॲप क्रमांक: 7020007277 (इच्छुकांनी या नंबरवर आपला बायोडाटा पाठवावा) 20072026 दैनिक स्थैर्य • DIGITAL आमच्याशी कनेक्ट रहा ताज्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स मिळवा WhatsApp Channel Join करा › Dailyhunt Follow करा › YouTube Subscribe करा › Instagram Follow करा › f Facebook Page Follow करा › Phaltan Officeजुलै 20, 2026Last Updated: जुलै 20, 2026