नोकरीची सुवर्णसंधी! फलटणच्या ‘बोरावके हिरो’मध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण येथील हिरो (Hero) कंपनीचे अधिकृत विक्रेते ‘बोरावके ऑटोलाईन’ (बोरावके हिरो) येथे विविध पदांसाठी तातडीने भरती करण्यात येत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदे आणि आवश्यक पात्रता:

सेल्स मॅनेजर (Sales Manager) (पात्रता: उमेदवार पदवीधर असावा. सोबतच संगणकाचे ज्ञान आणि अकाउंट क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.)

सेल्समन (Salesman) (पात्रता: उत्तम संभाषण कौशल्य आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.)

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

📍 पत्ता: बोरावके हिरो, फलटण – पुणे रोड, जिंती नाका, फलटण.

📞 संपर्क: 9960351111

20072026

Back to top button
Don`t copy text!