नोकरीची सुवर्णसंधी! फलटण शहरातील हॉटेलमध्ये ‘कॅशियर’ पदांची तातडीने भरती; ‘येथे’ करा संपर्क!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ‘कॅशियर’ (Cashier) पदासाठी तातडीने भरती करायची आहे. हॉटेल क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

रिक्त पदाचा तपशील आणि पात्रता:

कॅशियर (Cashier): ०२ जागा (आवश्यक कौशल्ये: उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.)

मुलाखतीचा तपशील:

📝 अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह (Resume) प्रत्यक्ष भेटावे.

📞 संपर्क क्रमांक: 9822373764 / 8459163403

20072026

Back to top button
Don`t copy text!