
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा । दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कुंभार समाजाने तयार केलेल्या पी.ओ.पी. च्या बनविलेल्या मुर्ती शिल्लक असून या मुर्ती 2022 सालच्या गणेशोउत्सावात विक्री करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत विक्री करण्यास मुभा दिली आहे. या आदेशानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविणे, आयात करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
