फलटणमध्ये गाळे, फ्लॅट व प्लॉट तातडीने विकणे आहेत


फलटण शहरामधील जोशी हॉस्पिटल जवळ व दिलीपसिंह भोसले यांच्या घराजवळ गोविंद हाईट्स मध्ये ग्राउंड फ्लोअर वरील 2 गाळे विकणे किंवा भाड्याने देणे आहेत. याचबरोबर या बिल्डिंग मधील तीन फ्लॅट विकणे आहेत.

जाधव वाडी येथील साई मंदिरापासून थोड्याच अंतरावर लाकडी बझारच्या पाठीमागील बाजूस एनए असलेला 7200 स्क्वे.फु. प्लॉट विकणे आहे.

– संपर्क –
डॉ. सुकुमार व्होरा,
लक्ष्मीनगर, फलटण.
मोबा.: 9860227898, 8830061558


Back to top button
Don`t copy text!