फलटण येथे घरगुती साहित्य योग्य दरात विकणे आहे


आमच्या येथे खालील साहित्य योग्य दरात तातडीने विकणे आहे.

नवीन साहित्य : दोन बर्नरची गॅस शेगडी, इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडी

जुने साहित्य : सागवानी कॉट सिंगल, साधा फळीचा कॉट सिंगल, उच्च दर्जाचे लाकूड – सांगाडा, शो कॉर्नर पीस उंची ६ फूट, डबल बर्नर गॅस शेगडी

– संपर्क –
अरुण दिवटे, कोळकी
मोबा.: 9637221546


Back to top button
Don`t copy text!