Phaltan : त्वरीत पाहिजेत 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील प्रसिद्ध मेडिकल स्टोअर्स साठी अनुभवी फार्मासिस्ट (पुरूष) व सेल्समन त्वरीत पाहिजेत. आकर्षक पगार देण्यात येईल. आमचा पत्ता : सुनील मेडिकल ॲंड जनरल स्टोअर्स, रेव्हेन्यू कल्ब समोर, मोती चौक, रविवार पेठ, फलटण संपर्क : +919822609250