फलटणच्या रणांगणात ‘उमेदवारांचा महापूर’; वाचा गट व गण निहाय उमेदवारांची यादी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विडणी गणात तब्बल १६ उमेदवार रिंगणात! कोळकी, साखवरवाडीत हायव्होल्टेज लढती; वंचित आणि बसपाच्या एन्ट्रीने मतांचे गणित बिघडणार? वाचा सविस्तर रिपोर्ट…

स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. २१) फलटण तहसील कार्यालयात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता उमेदवारांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, तालुक्यात ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंतिम यादीनुसार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही मोठ्या संख्येने दंड थोपटल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

विडणीत तब्बल १६ उमेदवार; कोळकीतही गर्दी

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा विडणी पंचायत समिती गणाची (क्रमांक १२) होत आहे. या एकाच गणातून तब्बल १६ उमेदवारांनी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याने येथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. तसेच, तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोळकी जिल्हा परिषद गटात (क्रमांक ९) देखील उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उमेदवारांच्या या प्रचंड संख्येमुळे मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होणार असून, त्याचा फटका कोणाला बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रमुख रणांगणे तापली

फलटणच्या राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या साखरवाडी, बरड, कोळकी आणि वाठार निंबाळकर या गटांमध्ये तुल्यबळ लढती होणार आहेत. वाठार निंबाळकर गणात उमेदवारांचे पक्ष आणि चिन्हे निश्चित झाली असून, तिथेही दोन्ही गटांत निकराची झुंज पाहायला मिळणार आहे.

बंडखोरी आणि ‘वंचित’चा फॅक्टर

आज समोर आलेल्या चित्रानुसार, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट न मिळालेल्या नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘बहुजन समाज पार्टी’ (BSP) ने देखील काही महत्त्वाच्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षांच्या एन्ट्रीमुळे मतांचे गणित बिघडणार असून, याचा फायदा-तोटा कोणाला होणार, यावर आता राजकीय खलबते सुरू झाली आहेत.

आता अर्जांची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे अंतिम स्वरूप समोर येईल, मात्र तूर्तास फलटणच्या रणांगणात उमेदवारांचा ‘महापूर’ आल्याचे चित्र आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, गट आणि गणनिहाय उमेदवारांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

सातारा जिल्हा परिषद गट निहाय उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद गट क्रमांक : ४ तरडगाव

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१दशरथ सदाशिव खताळअपक्ष
२श्री. शेखर गणपतराव खरातराष्ट्रीय समाज पक्ष
३दशरथ सदाशिव खताळराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
४सुर्यकांत कृष्णाजी खरातभारतीय जनता पार्टी
५वसंत ज्ञानदेव ठोंबरेअपक्ष
६गिरीश सुदाम बनकरशिवसेना

जिल्हा परिषद गट क्रमांक : ५ साखरवाडी-पिंपळवाडी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१संचिता सागर कांबळेभारतीय जनता पार्टी
२रुपाली लक्ष्मण सरगरशिवसेना
३प्रियांका उमेश कांबळेअपक्ष
४सौ. ममता स्वप्नील सोनवणेअपक्ष
५प्रगती सागर मानेअपक्ष
६दिनेश आरती कांबळेबहुजन समाज पार्टी
७प्रतिक्षा रोहन मोहितेवंचित बहुजन आघाडी

जिल्हा परिषद गट क्रमांक : ६ विडणी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१सौ. सुचिता सचिन जगतापअपक्ष
२सुषमा अविनाश मोरेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
३अनुराधा प्रमोद जगतापअपक्ष
४काजल विपुल जगतापअपक्ष
५ज्योती गौतम मोरेशिवसेना
६सौ. वंदना बाळकृष्ण भोसलेअपक्ष
७प्रतिक्षा विवेक मोरेवंचित बहुजन आघाडी

जिल्हा परिषद गट क्रमांक : ७ गुणवरे

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१कु. ऋतुजा सुनिल जगतापअपक्ष
२सौ. हेमलता अनिल जगतापशिवसेना
३सौ. हेमलता अनिल जगतापअपक्ष
४ऋतुजा अभिजीत जगतापराष्ट्रवादी काँग्रेस
५सोनाली बुध्दभुषण आढावअपक्ष
६सौ. प्रियांका मंगेश मोरेबहुजन समाज पार्टी
७ज्योती अनिकेत बागावअपक्ष

जिल्हा परिषद गट क्रमांक : ८ बरड

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१श्री. बाळकृष्ण किसन काकडेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२श्री. बाळकृष्ण किसन काकडेअपक्ष
३वैशाली संदिप कांबळेशिवसेना
४गंगाराम अरुण रणदिवेइंडियन नॅशनल काँग्रेस
५श्री. राजाराम रामचंद्र आवळेअपक्ष
६लालासाहेब दामू रणदिवेशिवसेना
७अमोल मुकुंद झेंडेशिवसेना
८भाऊसाहेब पोपट मोरेभारतीय जनता पार्टी
९रामदास विठ्ठल केंगारराष्ट्रीय समाज पक्ष
१०अनिल विठ्ठल रणदिवेवंचित बहुजन आघाडी
११प्रदिप सुरेश मोरेबहुजन समाज पार्टी
१२भाऊसाहेब पोपट मोरेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

जिल्हा परिषद गट क्रमांक : ९ कोळकी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१काशिनाथ साधू शेवतेराष्ट्रीय समाज पक्ष
२अभिजीत शिवाजी भोसलेअपक्ष
३जयकुमार अरविंद शिंदेभारतीय जनता पार्टी
४सह्याद्री सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदमशिवसेना
५राजेंद्र आप्पा चोरमलेअपक्ष
६श्री. अभिजित विजय कदमशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
७संजय बबनराव कामठेअपक्ष
८प्रदिप सुरेश मोरेबहुजन समाज पार्टी

जिल्हा परिषद गट क्रमांक : १० वाठार निंबाळकर

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१दुर्योधन सोमनाथ ननावरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२महावीर नारायण सरकराष्ट्रीय समाज पक्ष
३नवनाथ आप्पासो ढेकळेशिवसेना
४विशाल बापू माडकरराष्ट्रीय समाज पक्ष
५आप्पा महादेव लोखंडेअपक्ष
६निलेश बापुराव लोखंडेशिवसेना
७विष्णू किसन लोखंडेभारतीय जनता पार्टी
८लोखंडे विष्णू किसनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
९लोखंडे सुर्वता विष्णूभारतीय जनता पार्टी
१०निवृत्ती आशोक खताळअपक्ष
११खंडेराव पांडुरंग सरकराष्ट्रीय समाज पक्ष
१२बबन महादेव लोखंडेअपक्ष

जिल्हा परिषद गट क्रमांक : ११ हिंगणगाव

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१शितल सचिन झणझणेशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
२शितल सचिन झणझणेअपक्ष
३सारिक धैर्यशिल अनपटशिवसेना
४सौ. किरण निलेश नलवडेभारतीय जनता पार्टी
५सौ. सुप्रिया लक्ष्मण सुळराष्ट्रीय समाज पक्ष

फलटण पंचायत समिती गण निहाय उमेदवारांची यादी

गण क्रमांक : ७ पाडेगाव

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१आकाश राजकुमार गायकवाडशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२राजेंद्र अंकुश कुचेकरअपक्ष
३अमोल बन्यासो खराडेभारतीय जनता पार्टी
४राहुल दादासो नरूटेशिवसेना
५कृष्णात दादा झेंडेशिवसेना
७सुळ नितीन बापुराववंचित बहुजन आघाडी
८हेमंत नामदेव सुतारअपक्ष
९ऋतुराज अशोकराव बोंद्रेअपक्ष
१०रमेश नारायण बोंद्रेअपक्ष

गण क्रमांक : ८ तरडगाव

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१कावेरी पांडुरंग शिंदेभारतीय जनता पार्टी
२स्मिता प्रशांत गायकवाडभारतीय जनता पार्टी
३योगिता दिपक गायकवाडशिवसेना
४वंदना विठ्ठल गायकवाडअपक्ष
५अपर्णा अतुल गायकवाडभारतीय जनता पार्टी
६सौ. शितल महादेव कुलाळराष्ट्रीय समाज पक्ष

गण क्रमांक : ९ साखरवाडी-पिंपळवाडी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१सौ. स्नेहा सुनिल वाघअपक्ष
२कमल शंकर माडकरशिवसेना
३शिवांजली विक्रमसिंह भोसलेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

गण क्रमांक : १० सस्तेवाडी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१बापू सदाशिव शिरतोडेभारतीय जनता पार्टी
२ऋतुजा सागर कुंभारअपक्ष
३रोहिणी बाबासाहेब भिसेअपक्ष
४तांबे गणेश मल्हारीशिवसेना
५तांबे गणेश मल्हारीअपक्ष
६विनोद गजानन शिंदेशिवसेना
७विनोद गजानन शिंदेअपक्ष
८विजय आप्पासो भिसेभारतीय जनता पार्टी
९श्री शामराव बबन भिसेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१०संदिप मोहन शिंदेभारतीय जनता पार्टी
११संदिप मोहन शिंदेअपक्ष
१२हणमंत बाबुराव भिसेअपक्ष
१३श्री शामराव बबन पिसेअपक्ष
१४आनंदराव रामचंद्र धायगुडेअपक्ष

गण क्रमांक : ११ सांगवी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१सारिका संजय सोडमिसेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२पुष्पा रामचंद्र चोपडेशिवसेना
३वर्षा बाबासो वाघमोडेअपक्ष
४प्रज्ञा रोहित पोकळेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

गण क्रमांक : १२ विडणी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१किरण उत्तमराव शेंडेशिवसेना
२सागर हणमंत नाळेअपक्ष
३हणमंत संतराम अभंगअपक्ष
४महेंद्र सुभाषराव सुर्यवंशीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५विठ्ठल मारुती नाळेशिवसेना
७विठ्ठल सावता नाळेभारतीय जनता पार्टी
८शरद विठ्ठल नाळेअपक्ष
९किरण सयाजी शिंदेशिवसेना
१०अनिल विठ्ठल शेंडेभारतीय जनता पार्टी
११प्रमोद हरिभाऊ अब्दागिरेभारतीय जनता पार्टी
१२श्री ज्ञानदेव तुळशिराम नाळेभारतीय जनता पार्टी
१३सचिन सोपान ननावरेभारतीय जनता पार्टी
१४सचिन गजानन अभंगभारतीय जनता पार्टी
१५अक्षय महेश अभंगभारतीय जनता पार्टी
१६तुकाराम संपत ढमाळअपक्ष
१७सुजित सुनिल मदनेअपक्ष

गण क्रमांक : १३ गुणवरे

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१वैशाली अतुल कांबळेशिवसेना
२वनिता धनाजी आढावराष्ट्रवादी काँग्रेस
३सौ. प्रियांका दादासो खुडेअपक्ष
४सोनाली बुध्दभुषण आढावअपक्ष
५ज्योती अनिकेत बागावशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
६सविता आनंदराव आढावअपक्ष

गण क्रमांक : १४ आसू

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१भिमराव दामोदर पवारशिवसेना
२संजय रघुनाथ पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
३अमोल आबाजी पवारबहुजन समाज पार्टी
४केतन विलास पवारअपक्ष
५सुनिल विलास भोसलेअपक्ष
६जालिंदर गोविंद पवारअपक्ष

गण क्रमांक : १५ बरड

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१साक्षी काशिनाथ शेवतेराष्ट्रीय समाज पक्ष
२मंगल बाळू चव्हाणशिवसेना
३मंगल बाळू चव्हाणअपक्ष
४सोनाली संदिप बुधनवरअपक्ष
५अनिता संतोष गावडेभारतीय जनता पार्टी
६स्वाती हणमंत आटोळेशिवसेना
७उज्वला संतोष लंगुटेअपक्ष
८कल्याणी महेश पवारशिवसेना

गण क्रमांक : १६ दुधेबावी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१विजया हनमंत सोनवलकरशिवसेना
२मनिषा लक्ष्मण सोनवलकरभारतीय जनता पार्टी
३जगंता पोपट सोनवलकरअपक्ष
४भाग्यश्री प्रदिप सोनवलकरअपक्ष
५अश्विनी अक्षय सोलवलकरअपक्ष
६अर्चना संतोष सोनवलकरभारतीय जनता पार्टी
७सौ. मयुरी भाऊसो सोनवलकरराष्ट्रीय समाज पक्ष

गण क्रमांक : १७ कोळकी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१रुपेश बाळासाहेब नेरकरअपक्ष
२श्री. सुनिल गंगाराम सोनवलकरराष्ट्रीय समाज पक्ष
३अशोक गेनबा नाळेशिवसेना
४विकास अशोक नाळेभारतीय जनता पार्टी
५ज्ञानदेव सावता शिंदेअपक्ष
६सिध्दीराज जगदीश कदमभारतीय जनता पार्टी

गण क्रमांक : १८ जाधववाडी (फ)

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१धनाजी दौलत लकडेराष्ट्रीय समाज पक्ष
२निर्भय चंद्रकांत काकडेअपक्ष
३अमोल दशरथ सस्तेशिवसेना
४युवराज नरसिंग सस्तेभारतीय जनता पार्टी

गण क्रमांक : २० सुरवडी

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१श्री खंडेराव पांडुरंग सरकराष्ट्रीय समाज पक्ष
२विशाल बापू माडकरराष्ट्रीय समाज पक्ष
३धनंजय प्रल्हादराव साळुंखेभारतीय जनता पार्टी
४किरण लक्ष्मणराव साळुंखेशिवसेना
५अमित मधुकर रणवरेअपक्ष
७अंकुश शिवराम साळुंखेशिवसेना
८रणजित सिताराम मोहितेवंचित आघाडी
९महेंद्र विठ्ठल घाडगेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
१०निवृत्ती अशोक खताळअपक्ष
११लक्ष्मीकांत धनसिंग लांडगेराष्ट्रीय समाज पक्ष
१२शिवाजी तुकाराम अभंगअपक्ष

गण क्रमांक : २१ सासवड

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१बाजीराव बबन तरडेअपक्ष
२संतोष अंकुश करंडेशिवसेना
३संतोष हणमंत खताळभारतीय जनता पार्टी
४गोरख आबा बिचुकलेभारतीय जनता पार्टी
५अंकुश नानासो देवकरअपक्ष
६अंकुश नानासो देवकरअपक्ष

गण क्रमांक : २२ हिंगणगाव

अनुक्रमांकउमेदवाराचे नावराजकीय पक्ष / अपक्ष
१सीमा शरद भोईटेशिवसेना
२सिमा सुरेश भोईटेभारतीय जनता पार्टी
३सौ. शिंदे सुनिता सतीशअपक्ष

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!