फलटण येथील एका प्रसिद्ध प्युअर व्हेज हॉटेलमध्ये खालील पदांसाठी त्वरित भरती करण्यात येत आहे. हॉटेल क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
रिक्त पदांचा तपशील:
कॉउंटर कॅशियर – १ जागा
कॅप्टन – ३ जागा
वेटर – ५ जागा
हेल्पर – ५ जागा
महत्त्वाच्या बाबी:
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल.
जागा त्वरित भरायच्या असल्याने पात्र आणि गरजू उमेदवारांनी लवकरात लवकर खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक: 9850173429
09112026