फलटण | बदलापूर येथील आरोपींवर कठोर कारवाई करा : महेंद्र सूर्यवंशी – बेडके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण | ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जे अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत. त्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी केली आहे. यावेळी त्यांनी याबाबत शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध सुद्धा व्यक्त केला आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!