फलटणकरांसाठी मोठी दिवाळी ऑफर; स्वरा वॉचेसमध्ये ब्रँडेड घड्याळांवर ४० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणच्या स्वरा वॉचेस अँड ऑप्टिकल्समध्ये दिवाळीनिमित्त ब्रँडेड घड्याळांवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट व आकर्षक भेटवस्तूंची विशेष ऑफर जाहीर.

स्थैर्य, फलटण : दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त फलटणकरांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी आहे. शहरातील नामांकित ‘स्वरा वॉचेस अँड ऑप्टिकल्स’मध्ये ग्राहकांसाठी तब्बल १० ते ४० टक्क्यांपर्यंतच्या घसघशीत सवलतीसह भव्य ‘दिवाळी स्पेशल ऑफर’ जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच ठराविक रकमेच्या खरेदीवर मोफत परफ्युम आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ब्रँडेड घड्याळांचे भव्य कलेक्शन

स्वरा वॉचेसमध्ये टायटन, कॅसिओ, टायमेक्स, मॅक्सिमा, केनेथ कोल, अरमानी एक्सचेंज आणि सेको यांसारख्या अनेक नामांकित ओरिजिनल ब्रँड्सची घड्याळे उपलब्ध आहेत. महिलांसाठी टायटन रागा सिरीज आणि लहान मुलांसाठी झूप सिरीजचे खास कलेक्शन येथे पाहायला मिळते. याशिवाय ऑटोमॅटिक, मल्टीफंक्शनल आणि टायटन एज सारखी महागडी व प्रीमियम घड्याळे एकाच छताखाली मिळण्याचे हे तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे. घड्याळांसोबतच येथे टायटन स्किनचे प्रीमियम परफ्युम आणि विविध प्रकारची वॉल क्लॉक्सचीही मोठी व्हरायटी उपलब्ध आहे.

खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू

या विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना १९९९ रुपयांच्या खरेदीवर आकर्षक परफ्युम मोफत दिला जात आहे, तर ६९९९ रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जात आहे. तसेच ५००० रुपयांच्या पुढील खरेदीवरही खास गिफ्टची सुविधा देण्यात आली आहे. लहान मुलांच्या घड्याळांवर गॉगल फ्री दिला जात आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या भन्नाट ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी डीएड कॉलेज चौकाजवळील स्वरा हाईट्स, शॉप नंबर २, फलटण येथे अवश्य भेट द्यावी (संपर्क: ९१७२५६४००२, ८१४९७५२०६९).

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!