
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. २४ : येथील प्रसिद्ध असलेल्या एस एस मोबाईल मॉलमध्ये खास दसऱ्यानिमित्त विविध ऑफर्स एस एस मोबाईल मोबाईल मॉल्सच्या वतीने ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी सर्वांनी आपल्या मनपसंत वस्तू एस एस मोबाईल मॉल्स शाखांमधून खरेदी करावी. असे आवाहन एस एस मोबाईल मॉलच्या वतीने करण्यात आलेले आहे.
